मंगळवार पेठ चर्च तर्फे ईस्टर निमित्त भव्य रॅली.
मंगळवार पेठ चर्च तर्फे ईस्टर निमित्त भव्य रॅली.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मिरज कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
----------------------------------
मिरज. सुमारे 2024 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर आपले रक्त वाहिले या दिवसाला गुड फ्रायडे असे म्हणतात व तिसऱ्या दिवशी थडग्यातून त्यांचे पुनरुत्थान झाले म्हणजेच ते तिसऱ्या दिवशी मेलेल्या मधून पुन्हा जिवंत झाले याच दिवसाला ईस्टर असे म्हणतात.
अशी माहिती मंगळवार पेठ चर्चेचे प्रमुख रे वरंट श्रीनिवास चोपडे यांनी दिली.
मिस्टर निर्मित मंगळवार पेठ चर्च तर्फे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले मंगळवार पेठ चर्च पासून ते मिरज मार्केट पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीच्या आग्रह भागी चर्च चे फादर रेवरंट श्रीनिवास चोपडे आपल्या अनुयायासह होते या रेल्वेमध्ये सुमारे 200 पेक्षा जास्त ख्रिश्चन बांधवांनी सहभाग घेतला होता रॅलीच्या अग्रभागी ट्रॅक्टरवर येशू ख्रिस्तांचा भव्य फलक होता...
Comments
Post a Comment