शाहुवाडी तालुका स्वाभिमानी शेतकरी व महिला आघडी यांच्या संयुक्त विध्यमाने विधमाने खेळ पैठणीचा गौरव गृहलक्ष्मी चा कार्यक्रम बांबवडे येथे पार पडला.
-------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
शाहुवाडी तालुका प्रतीनीधी
आनंदा तेलवणकर
---------------------------------------
शाहुवाडी: शाहुवाडी तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खेळ पैठणीचा गौरव गृहलक्ष्मीचा कार्यक्रम होम मिनिस्टर फेम स्वाती आंबाडे यांचे उपस्थितीत समर्थ कृपा हॉल बांबवडे येथे संपन्न झाला.या कार्यकमात प्रमुख पाहुणे सौ. संगिता राजू शेट्टी, त्यांच्या हास्ते विजेता स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.प्रथम क्रमांक शुभांगी पाटील चरण,द्वितीय क्रमांक बांबवडे प्राजक्ता नाईक, तृतीय क्रमांक सपना वाणी बांबवडे या वेळी उज्वला सुभाष शेट्टी, रेवती पाटील, सरीता चिप्परगे, शाहूवाडी तालुका महिला आघाडी अध्यक्ष नंदा पोवार, सुजाता म्हाऊटकर, शुभांगी थोरात, उज्वला जानकर, सरीता शिंदे, मेघा लाड, सुवर्णा पाटील, वैशाली पाटील ,सुजाता पाटील,उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक शेफाली म्हाऊटकर यानी केले सुत्रसंचालन पुजा डोंगरे यानी केली.मनिषा पाटील यांनी आभार मानले.
0 Comments