नवरा माझा नवसाचा पार्ट - २(मराठी चित्रपट )चे शूटिंग (श्री क्षेत्र गणपतीपुळे ) येथे पूर्ण..
नवरा माझा नवसाचा पार्ट - २(मराठी चित्रपट )चे शूटिंग (श्री क्षेत्र गणपतीपुळे ) येथे पूर्ण..
विशेष प्रतिनिधी - आशिष पाटील
नवरा माझा नवसाचा पार्ट 2चे शूटिंग पूर्ण झाले नंतर सचिन जी पिळगावकर आणि स्वप्निल जोशी यांना श्रींची प्रसाद म्हणून प्रतिमा देण्यात आली श्री अभिजीत घनवटकर मुख्य पुजारी देवस्थान गणपतीपुळे गणपती मंदिर,दि.२०मार्च ते २२मार्च २०२४ रोजी या चित्रपटाचे चित्रीकरण गणपतीपुळे येथील समुद्रकिनार पट्टीवर सुरु होते, या चित्रपटच्या पार्ट २ चे शुटिंग पूर्ण झाले असून लवकरच हा प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे अभिनेते, सचिन पिळगावकर यांनी सांगितले.
Comments
Post a Comment