बोंद्रे नगर येथे रंगपंचमी मोठ्या उत्साहात संपन्न.
बोंद्रे नगर येथे रंगपंचमी मोठ्या उत्साहात संपन्न.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------------
कोल्हापूर येथील बोंद्रे नगर मधील गणेश पार्कमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात संपन्न झाली
गणेश पार्कमध्ये आज सकाळपासून लहान बच्चे मुले महिलावर्ग स्टेरिओ लावून रंगपंचमी नाचत नाचत खेळत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते अशा पद्धतीने गणेश पार्कमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Comments
Post a Comment