जयसिंगपूर व चिपरी नांदणी नाका शिरोळ हद्दीत "अमर "मटका व्यवसायिकाची पकड !
जयसिंगपूर व चिपरी नांदणी नाका शिरोळ हद्दीत "अमर या"मटका व्यवसायिकाची पकड !
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
जयसिंगपूर प्रतिनिधी
नामदेव भोसले
--------------------------------
कुटुंबे, तरुण पिढी बरबाद करणाऱ्या व्यवसायावर कारवाई होणार का ?
जयसिंगपूर शहर हे , चिपरी नांदणी नाका हे ग्रामीण खेड्याशी जवळून संबंध येतो. येथे नेहमी रेलचेल असते. त्यामुळे या ठिकाणच्या सर्व प्रकारच्या उद्योगाबरोबर मटका हा व्यवसाय देखील हाऊसफुल्ल या सदराखाली चालत असल्याचे सर्वज्ञात आहे.
नांदणी नाक्यापासून काही अंतरावर राहत असणाऱ्या एका झोपडीत राहणाऱ्या एक मटका अवैध्य व्यवसायकाने जयसिंगपूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालय काढून मटका व्यवसायात चित्याची झेप घेतली आहे. मात्र, या व्यवसायाची जबाबदारी आणि" अमर" गाजवणाऱ्या अल्पवयीन मुलाकडे सोपवली असल्याचे दिसत आहे.
शहरात मटका, विनापरवाना , गावठी मद्य, विनापरवाना देशी व विदेशी दारू विक्रीने सीमा पार केली आहे. जयसिंगपूर मध्ये एका परवानाधारक व्यवसायिकाने आपला बार एका लायन्स वर दोन बार चालू करून शासनाला चुनाच लावला आहे
नेहमी, अवैध्य व्यवसायाला डोके वर काढून द्यायचे नाही, अशी सांगणारी यंत्रणा कर मेहबानी दाखवत आहे. ? याचे कोठे सर्वांना पहीले आहेत. नुकतेच एका मटका व्यवसायावर कारवाई करण्यात आली. परंतु, या कारवाईपूर्वी कोणकोणत्या घडामोडी घडल्या होत्या. याच्या तळाशी जाण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत शहरात अवैध्य व्यवसाय सुरू नाहीत आणि सुरू करून देणार नाही. असे धोरण असते ती एका पोलीस कर्मचारी मध्यस्थीने जयसिंगपूर हायवे इन यांच्या शेजारी
काई रक्कम पोलीस कर्मचारी देऊन संपवण्यात आले
त्या "अमरचे "पोलीस कर्मचारी
लाच खात बसणार की कायम स्वरुपी अवैध धंद्यातून घरी बसवणार?
आव्हान देणारे आहे.
एकूणच मटकाच्या माध्यमातून जयसिंगपूर कराच्या खिशातील पैसे काढून घेऊन अनेक कुटुंबे उध्वस्त करणे, तरुण पिढी बरबाद करणे या पद्धतीचा "अमर शिक,गार"व्यवसायिकाने घातलेला घाट वेळीच उधळून लावण्याची आवश्यकता आहे. असे मत नागरीक व्यक्त करत आहे.
Comments
Post a Comment