Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कृषी प्रधान सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना.

 कृषी प्रधान सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 लोहा प्रतिनिधी 

अंबादास पवार 

-------------------------------

 महाराष्ट्र शासनाने सेंद्रिय शेती करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी लोहा तालुक्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी गट समूहाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभाग आत्मा अंतर्गत तालुक्यातील २५ सेंद्रिय शेती करू इच्छिणाऱ्या शेतकरी गटाला प्रधान्य देण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात आली असुन सदरील कंपनीच्या संचालक मंडळाची निवड लोहा तालुका कृषी अधिकारी पोटपेलवार आत्माचे बिटीएम सोहेल सय्यद यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी कृषीप्रधान शेतकरी सेंद्रिय शेती उत्पादक कंपनीच्या अध्यक्षपदी रत्नाकर पाटील ढगे तर उपाध्यक्षपदी देविदास मोरे यांची निवड करण्यात आली यावेळी गटातील शेतकरी व कंपनी चे संचालक रत्नाकर पाटील ढगे, देविदास मोरे ,सरपंच हिरामन मोरे,रामेश्वर पवार, आनंद जाधव, ज्ञानोबा येवले, सुनील मोरे, चैताली मोरे, आमृतराव मोरे, पत्रकार गणपत जामगे यांची उपस्थिती होती यावेळी बॅक व्यवहाराकरिता सरपंच हिरामन मोरे व आनंद जाधव यांची निवड करण्यात आली या कंपनीमध्ये २५गटातील ४०० शेतकरी सदस्य सहभागी होणार आहेत ,

Post a Comment

0 Comments