महाविद्यालय युवतींची आत्महत्या.
महाविद्यालयीन युवतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली .
कोथळी ता. करवीर. जिल्हा .कोल्हापूर येथील महाविद्यालयीन यूवती कु. सानिका संभाजी कूंभार (वय 22) हिने आज सकाळी घरच्या किचन रूममध्ये दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही
या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली असून आधीक तपास.
करवीर पोलीस करत आहेत .
🌹🌹
0 Comments