गड मुडशिंगी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३, व्या जयंती उत्साहात साजरी.

 गड मुडशिंगी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३, व्या जयंती उत्साहात साजरी.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

-------------------------------------

गांधीनगर प्रतिनिधी 133 व्या जयंतीनिमित्त 

गांधीनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व सर्व भारतीयांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी वंचित बहुजन आघाडी करवीर तालुक्याचे अध्यक्ष भीमराव गोंधळी व उमराव तात्या सहकार पाणीपुरवठा व्हा. चेअरमन कृष्णात रेवडे उपस्थित होते बचत गटाच्या महिलांनी जुलेबी व लाडूचे वाटप गड मुडशिगींच्या लोकनियुक्त सरपंच सौ. अश्विनी शिरगावे यांच्या हस्ते करण्यात आले वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिऱ्याचे वाटप करण्यात आले यावेळी अर्जुन गोंधळी, राजू जाधव, अर्जुन कांबळे, राणी कांबळे, मनिषा डोणे,पुनम कांबळे, नंदकुमार गोंधळी, संतोष कांबळे, महादेव कांबळे, श्रामती कांबळे, सुकुमार कांबळे, अमोल कांबळे, भानुदास कांबळे , सुजित कांबळे व बचत गटातील महिला सह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.