Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता.

 निधन वार्ता.

अमर गुंडा वायदंडे वय ( ४५ ) रा. शाहूनगर वायदंडे वसाहत गडमुडशिंगी ता. करवीर यांचे दिनांक २८ रोजी निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी

असा परिवार आहे ते गडमुडशिंगी चे माजी उपसरपंच गुंडा वायदंडे यांचे चिरंजीव आहेत.रक्षाविसर्जन मंगळवारी ३० रोजी गडमुडशिंगी येथे आहे.

Post a Comment

0 Comments