Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ऊड्री येथे झालेल्या अपघातात नांदगाव येथील तरुणाचा जागीच मृत्यू.

 ऊड्री येथे झालेल्या अपघातात नांदगाव येथील तरुणाचा जागीच मृत्यू.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

शाहूवाडी तालुका प्रतिनीधी 

आनंदा तेलवणकर

----------------------------------


शाहुवाडी :- नांदगाव कोतोली रस्त्यावर ऊंड्री गावाजवळ मोटर सायकल घसरून झालेल्या अपघातात नांदगाव येथील तरुण सागर महादेव पाटील वय वर्ष 32 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला

या घटनेची नोंद पन्हाळ पोलीसात झाली आहे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती

नांदगाव कोतोली दरम्यान सिमेंन्ट कॉक्रेट रस्त्याचे काम सुरू असून संथ असून ठिक ठिकाणी कट पिस राहिलेले अजून जागी जागी धुळीचे सामाज्य पसरलेअसून त्याच्यावर पाणी मारले जात नाही त्यामुळे धुरळा पुढे वहान गेले की मागे धुरळा उडतो व मागील वाहन धारकांना याचा त्रास होत असतो याच कारणाने या रोडवर मोटर सायकली घसरून अपघात घडत आहेत

त्याच्या पश्चात आई पत्नी व सहा वर्षाची पहिलीत शिकणारी मुलगी आहे

या अचानक घडलेल्या अपघाताने नांदगांव गावावर शोककळा पसरली आहे

Post a Comment

0 Comments