चैतन्य प्रभू शिक्षण प्रसारक मंडळ जाधववाडी कोल्हापूर.
-----------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
हातकणंगले प्रतिनिधी
दत्तात्रय कोळेकर-----------------------------------
सौ सुनीतादेवी सोनावणे ज्ञानगंगा हायस्कूल स्कूल मार्केट यार्ड कोल्हापूर.
========================
🏵️ *NMMS परीक्षा 2023-24 निकाल*🏵️
🎖️🎖️ *NMMS राष्ट्रीय शिष्यवृतीस पात्र विद्यार्थी - 1*🎖️🎖️
========================
*1) कु. गांगुर्डे श्रावणी पांडुरंग* 🏆
========================
*NMMS राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 12000/- रुपये प्रमाणे 9 वी ते 12 वी अखेर 48000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे .*
____________________________
*तसेच विद्यालयातील खालील 03 विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या सारथी शिष्यवृत्तीसाठी निवड..( इयत्ता 9 वी ते 12 वी अखेर प्रत्येक वर्षी 9600 रु , याप्रमाणे रु 38400/- इतकी शिष्यवृत्ती प्रति विद्यार्थी मिळणार..)*
*( प्रति विद्यार्थी 38400 रु प्रमाणे 1,15,200 रुपये इतकी शिष्यवृत्ती विद्यालयाच्या माध्यमातून खालील 3विद्यार्थ्यांना शासनामार्फत मिळणार...)*
1.*तोरस्कर शिवतेज संजय*
2. *कु.पाटील समीक्षा सुनील*
3. *यादव सोहम पांडुरंग*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
___________________________
*सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!*
🌹💫💐⭐💥🍁💥💥⭐💐💫
0 Comments