उंचगाव पैकी मनेर मळा ओढ्यावरील पूलाला संरक्षण कठडा नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणांत होत आहे वाढ.
उंचगाव पैकी मनेर मळा ओढ्यावरील पूलाला संरक्षण कठडा नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणांत होत आहे वाढ.
---------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
हुपरी प्रतिनिधी
जितेंद्र जाधव
---------------------------
उंचगाव पैकी मनेर मळा येथील
ओढ्यावरील संरक्षण कठडा नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे दोन-तीन महिन्यात अपघाताचे मोठ्या प्रमाणात वाढले आहे ओढ्याजवळ स्ट्रीट लाईट सुद्धा नाही संरक्षण कठडा नसल्यामुळे अपघातात वरचेवर वाढ होत आहे
याबाबतची प्रशासनाला कल्पना देऊनही प्रशासनाने यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे तरी प्रशासनाने यांच्याकडे गांभीर्याने लक्ष घालून संरक्षण कठडाचे काम पूर्ण करावे आणि स्ट्रीट लाईट सुद्धा लावावे अश्या लोकांच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत
Comments
Post a Comment