Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोकसभेसाठी राधानगरी तालुक्यातून 6356% मतदान झाले.

 लोकसभेसाठी राधानगरी तालुक्यातून 6356% मतदान झाले.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------------

 लोकसभेसाठी राधानगरी तालुक्यामध्ये दहा लाख 7 हजार 92 एवढे मतदान झाले असून 63.56% टक्के मतदान झाले असल्याची माहिती राधानगरी तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली


लोकसभा निवडणुकीसाठी राधानगरी फेजिवडे हसणे दाजीपूर बनाचीवाडी पिरळ सोळाकुर सरवडे कसबा वाळवे धामोड े इत्यादी तालुक्यामध्ये शांततेने मतदान झाले असून सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी पाच पर्यंत आकडेवारी पुढीलप्रमाणे पुरुष 57 हजार 173 व स्त्री 49 हजार 919 असे दहा लाख 792 इतके तर 63.56% मतदान नोंदवण्यात आले असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली

Post a Comment

0 Comments