सिंगल युज प्लास्टिक दंडात्मक कारवाई सात लाख दंड वसूल 652 किलो प्लास्टिक जप्त.
---------------------------
मिरज कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
---------------------------
सिंगल युज प्लास्टिक वापर बंद करावा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार ---वैभव साबळे
ऐकतो तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि उपक्रम आयुक्त वैभव साबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका यांनी सिंगल युज प्लास्टिक वापर करणाऱ्या आस्थापना यांची तपासणी अन्य दंडात्मक कारवाई करताना सात लाख रुपये दंड आकारणी करून कारवाई क** केले आहे.
दिनांक 5/3/2024 पासून कारवाई सुरू करून आज अखेर 652 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे सदरच्या दंडाच्या रकमेचा पर्यावरण संवर्धनासाठी वापर करण्यात येणार आहे
गटारी व नाले मध्ये सिंगल युज प्लास्टिक वापर वाढल्यामुळे सांडपाणी वाहून नेण्याची प्रक्रियेस अडथळा निर्माण जास्त प्रमाणात होत असल्याचे आढळून आले आहे पर्यावरणामध्ये प्लास्टिक वापर वाढल्याने
शासनाने महाराष्ट्र अविघटन अशिल कचरा नियंत्रण नियम 2006 अंतर्गत महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना 2018 चे उल्लंघन केल्यास खालील प्रमाणे दंड आकारणी करण्याचे तरतुद आह
1 पहिला गुन्हा रुपये 5000/- 2. दुसरा गुन्हा 10000/-
3. तिसरा गुन्हा 25000/- वा 3 महिना कारावास तरदूत आहे.
४. आस्थापना यांनी जर सिंगल युज प्लॅस्टिक वापर केला नाही तर पर्यावरणात सिंगल प्लास्टिक वापर होणार नाही जे आस्थापना नियमाचे उल्लंघन करतील त्यावर यापुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे.
0 Comments