Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्री शिवाजी विद्यालय रिसोडच्या विद्यार्थ्यांचे सुयश !

 श्री शिवाजी विद्यालय रिसोडच्या विद्यार्थ्यांचे सुयश !

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड(प्रतिनिधी) 

 रणजीत ठाकूर 

-------------------------------

 माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 चा निकाल दि.27 मे रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला असून, यामध्ये श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड च्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. 

 विद्यालयाचा निकाल 98.40%  लागला.


 आदित्य जगदीश देशमुख हा 95.20 % गुण मिळवुन प्रथम आला, तर  कु. प्रेक्षिता विश्वनाथ खंडारे 95.00 % द्वितीय,  कु. प्रांजली विनोदराव सरनाईक 94.40 %  ही विद्यार्थीनी तृतीय आली आहे.

 उर्दू माध्यमातून कु.आफिया परवीन शेख अशफाक 93.20 % प्रथम,कु.आयशा फिरदोस मकसूद शहा 92.00% द्वितीय, व कु.सबा परविन शेख अकबर 91.40% तृतीय आली आहे.


या  विद्यालयातील एकूण 250 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 176 विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले. 57 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर 13 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत  उत्तीर्ण झाले आहेत.


विद्यालयातील 42 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळाले.

यामध्ये  कु. सायली भागवत नरवाडे  94.20%

वेदांत राजेश काशीकर 93.80%

वैष्णवी शंकर जोगदंड 93.80%

आफिया परवीन शेख अशफाक 93.20%

वैभव शालीग्राम मोरे 93.00%

सचिन ज्ञानेश्वर पारिस्कर 93.00%

 गौरी दत्ता मानोरकर 92.80%

अर्तिक्षा महादेव खोंडकर 

92.80%

पवन विनोद मोरे 92.20%

आयशा फिरदोस मकसूद शहा 92.00%

धरती वसंतराव देशमुख 91.80%

राधिका शंकर लाड 91.80%

 चंचल जीवन कान्हेड 91.80%

लक्ष्मी माधव घाटोळ 91.60%

कृष्णाई शिवाजी देशमुख 91.40%  सबा परवीन शेख अकबर 91.40%

 जय सुरेश नागरे 91.40%

 प्राची सुनील सरनाईक 91.20%

 शिवम संजय मोरे 91.20%

 प्रज्ञा छगन अंभोरे 90.80%

 वैभव वैजनाथ डाखोरे 90.80%

स्वाती घनश्याम पायघन 90.80%

वेदिका विलासराव सरनाईक   

90.60%

वृषाली शिवाजी शिंदे 90.60%

परमेश्वर संतोष काळे 90.60%

अस्मिता भरत हेंबाडे 90.40

प्रांजली शिवाजीराव पवार 90.20%

 प्रतीक्षा सुनील खोरणे 90.20%

 दृष्टी गौतम सिरसाट 90.00%

 चैतन्य लक्ष्मण पडोळकर 90.00%

 पूजा विनोद मांडे 90.00%

स्नेहा पंजाब नरवाडे 90.00%

 नदीला सहर अब्दुल सलाम 90.00%

 ऋतुजा अरुण रंजवे 90.00%

 महेश जयसिंग मानमोठे 90.00%

गोपाल बद्रीनाथ आडे 90.00%

 आरती उत्तम हेंबाडे 90.00%

मोरे सृष्टी देवानंद 90.00%

संदेश बाबुराव मोरे 90.00%


सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा शिक्षक आमदार ॲड.श्री किरणराव सरनाईक, श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम चे सर्व पदाधिकारी तसेच श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय रिसोड चे शाळा समिती संचालक श्री पंजाबराव देशमुख, श्री जितेंद्रकुमार दलाल,श्री संजयकुमार जीरवणकर, प्राचार्य श्री संजयराव देशमुख, उपमुख्याध्यापक श्री संजयराव नरवाडे, पर्यवेक्षक श्री.रमेश भिसडे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments