द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य जावली तालुका कार्यकारणी जाहीर.

 द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य जावली तालुका कार्यकारणी जाहीर.

 -----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

जावली प्रतिनिधि

 शेखर जाधव

-----------------------------------

 द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य संस्थापक अन्सार बाबासाहेब यांनी पत्रकारांच्या न्याय हक्क साठी सदैव कार्यतत्पर आणि पत्रकारांच्या पाटीशी खंबीरपणे उभी राहणारी संघटणा आज संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात कम करत आहे जवळपास आडीच ते तीन हजार पत्रकार बांधव या संघटनेच्या माध्यमातून काम करत आहे संघटनेचे ध्येय धोरण आणि राज्य पातळीवर काम करणारी जाणकार पदाधिकारी आणि काम करण्याची पध्दत यामुळे आज राज्य भर कार्यरत आहे.सातारा जिल्हाअध्यक्ष श्री जिवन मोहिते सर आणि सातारा जिल्हा उपध्यक्ष श्री अनिल करंदकर त्याच प्रमाणे जिल्हा संपर्क प्रमुख श्री संदीप माने व सातारा जिल्हा कार्यध्यक्ष श्री शेखर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यकारणीची निवड करण्यात आली द् युव ग्रामीण पत्रकार संघाच्या जावली तालुक्यातील नियुक्ती केल्याबद्दल. निवडी पुढील प्रमाणे 🔥जावली तालुका कार्यकारणी🔥

१)श्री जितीन वेंदे:जावली तालुका: अध्यक्ष

२)श्री प्रमोद जवळ :उप: अध्यक्ष जावली ३)श्री बजरंग चौधरी:जावली, संपर्क प्रमुख

४)श्री संजय वांगडे:कार्यअध्यक्ष जावली

५)श्री सुनिल धनावडे:सचिव, जावली तालुका

६)श्री रवी चिकणे :कुडाळ विभाग, प्रमुख जावली

७)संपर्क प्रमुख (कुडाळ विभाग) जावली.या संदर्भात नियुक्ती पत्र देवून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यकरणीची आम्हाला अभिमान वाटतो म्हणून, आपली वरील पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कार्यकाल संघटनेच्या ध्येय व धोरणेनुसार संघटनेतील कार्याच्या विश्लेषणावर अवलंबून असेल. आपली निवड ही संघटनेच्या घटनेनुसार करण्यात आली आहे. या पदावर संघटनेत कार्य करीत असतांना आपण संघटनेच्या सर्व नियम व अटींशी बांधील आहोत.

आपल्या निवडीने संघटना आणि संस्थापक / अध्यक्ष यांची विचारसणी सर्व समाजातील सामन्यापासुन उच्च पदास्थांपर्यंत पोहचेल व संघटनेचे कार्य जोमाने वाढेल असा विश्वास आहे. संघनेचा आदर व शिस्त अबाधित ठेवाल ही अपेक्षा आपल्या निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छा व पुढील कार्यास शुभेच्छा.जिल्हा पदाधिकारी यांनी दिल्या

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.