Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

तहसील कार्यालयामध्ये बंदोबस्तासाठी असलेल्या सुविधा मध्ये पोलीस विभागाला दुजाभाव.

 तहसील कार्यालयामध्ये बंदोबस्तासाठी असलेल्या सुविधा मध्ये पोलीस विभागाला दुजाभाव.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार 

---------------------------------

लातुर लोकसभा मतदार संघातील निवडणुक साहीत्य वाटप व बंदोबस्त या विषयी तहसील कार्यालय लोहा येथे बंदोबस्तासाठी व इत्तर कामासाठी विस्तार अधिकारी व निवडणुक कर्मचारी याच्यांकडे विविध निवडणुक कामे व साहित्य वाटप तसेच बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ति करण्यात येत असते यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी भेट देत असतात या तहसील कार्यालयात इत्तर निवडणुक कर्मचारी विस्तार अधिकारी यांच्या टेबल पुढे खुर्ची फॅन कुलर यांची व्यवस्था करण्यात आली आहे पण पोलीस अधिकारी यांच्या टेबल समोर कोणत्याही प्रकारचे फॅन कुलर ची व्यवस्था करण्यात आली नाही पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी सदरील अ सुव्यध्येबद्दल नाराजी व्यक्त केली असुन सध्या संपुर्ण जिल्ह्यात उष्णतेची लाठ निर्माण झाली असुन 42° डिग्री सेल्सियस तापमान झाली असुन ऊष्म घाताची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे लोहा तहसील कार्यालयत पोलीस बंदोबस्तासाठी वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ति करण्यात आलेली असते या ठिकाणी बसणार्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या बैठक व्यवस्थेमध्ये जाणीव पुर्वक अ सुविधा निर्माण करुण दुजाभाव करण्यात आला आहे या बद्दल पोलीस अधिकारी यांनी खेद व्यक्त केला आहे

Post a Comment

0 Comments