Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कुंभरोशी गावातील ९३ वर्षीय आज्जीबाईने मतदानाचा हक्क बजावला.

 कुंभरोशी गावातील ९३ वर्षीय आज्जीबाईने मतदानाचा हक्क बजावला.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

मेढा प्रतिनिधी 

प्रमोद पंडीत

----------------------------------

 सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवरील महाबळेश्वर तालुक्यातील वाडा कुंभरोशी या गावातील 93 वर्षीय आज्जीबाई कोंडाबाई पुनाजी कदम यांनी आपल्या अनमोल मताचा मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा अधिकार बजावला

Post a Comment

0 Comments