Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गडमुडशिंगी येथे डोळे तपासणीसाठी नागरिकांनी दिला उस्फूर्त प्रतिसाद

  गडमुडशिंगी येथे डोळे तपासणीसाठी नागरिकांनी दिला उस्फूर्त प्रतिसाद.

---------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

---------------------------------

टी डब्ल्यू जे कोल्हापूर आणि नंददीप नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने गडमुडशिंगी येथे  ग्रामपंचायत हॉलमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलं होतं ,आजकल टीव्ही आणि मोबाईल या दुष्परिणामुळे डोळ्याचे आरोग्य धोक्यात आलेले आहे त्यामुळे नेत्र तपासणी गरजेचे आहे जास्तीत जास्त नागरिकांनी डोळ्याचे तपासणी करून घ्यावे असे आव्हान कार्यक्रम ठिकाणी भेट देऊन वंचित बहुजन आघाडीचे करवीर चे अध्यक्ष मा.भीमराव गोंधळी यांनी  केले 60, नागरिकांनी मोफत डोळे तपासणीचा लाभ घेतला 


त्यावेळी उपस्थित 

मा.उदय साळुंखे, दीप्ती राजदीप, विना लकडे ,पुनम कांबळे सी.आर.पी. योगिता धनवडे, योगेश पाटील, अमित दलवारी, शुभोजीत बोश, मिथुन जाना, अनिता गिरी,व गावातील महिला भगिनी उपस्थित होत्या

Post a Comment

0 Comments