Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मिरज ख्वाजा बस्ती परिसरातील नाल्यांची केली स्वच्छता.

 मिरज ख्वाजा बस्ती परिसरातील नाल्यांची केली स्वच्छता.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम 

---------------------------------

-

आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने राबविली नाले स्वच्छता मोहीम नागरिकांनी केले अभिनंदन.


मिरज वार्ड क्रमांक 20 मधील खाजा बस्ती परिसरातील नाला अनेक दिवसापासून पाईपलाईन टाकून अरुंद केल्याने सांडपाण्याच्या निचरा होत नव्हता सदरचा नाला स्वच्छ करणे बाबत नागरिकाकडून वारंवार मागणी केली जात होती

मा आयुक्त शिवम गुप्ता यांनी दि 22/ 5/ 2024 रोजी आती आयुक्त रविकांत अडसूळ आयुक्त वैभव साबळे मार्गदर्शनाखाली

सह आयुक्त आणि मुल्ला मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे नगररचना विभाग कडील संजय कांबळे रवी भिंगारदेव यांच्या नियोजनात नाल्याची स्वच्छता मोहीम राबवून अतिक्रमण मुक्त केला आहे.

रहिवासी यांनी यावेळी सहकार्य केले आहे नागरिकांनी नाले सफाई बाबत समाधान व्यक्त करून महापालिकेचे अभिनंदन केले....

Post a Comment

0 Comments