Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भाजपचा 400 पारचा नारा खरा ठरणार? एक्झिट पोल समोर.

 भाजपचा 400 पारचा नारा खरा ठरणार? एक्झिट पोल समोर.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी

अमर इंदलकर 

--------------------------------

📣 *One Click & Join  

💁🏻‍♀️ लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान काल संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत.


✌🏻 आतापर्यंत समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या 400 पार जागांचा दावा तीन एक्झिट पोल खरा ठरण्याचा अंदाज वर्तवला जात आहेत. 


💥 सर्व्हेनुसार, भाजपला 335 जागांवर विजय मिळू शकतो, तर एनडीएला 400 जागा मिळू शकतात. याशिवाय काँग्रेसला 50 जागांवर समाधान मानावं लागेल. 


👉 इंडिया आघाडीला 107 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर इतर पक्षांना 36 जागा मिळू शकतात.


📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा_ 👉 

➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 _ फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र सातारा प्रतिनिधी  अमर इंदलकर _ 👉 7972206596

Post a Comment

0 Comments