Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सांगलीमध्ये बनावट दाखले देणाऱ्या टोळीचा छडा 7 जणांना अटक.

 सांगलीमध्ये बनावट दाखले देणाऱ्या टोळीचा छडा 7 जणांना अटक.

---------------------------------

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

 राजू कदम

---------------------------------

सांगली. बनावट गिरी करून सरकारी नोकरी केल्याप्रकरणी दाखला गुन्हाचा तपास करत असताना विटा पोलिसांनी बनावट दाखले देणाऱ्या टोळीचा छडा लावला असून या प्रकरणी सात जणांना अटक करून त्यांच्याकडून लॅपटॉप प्रिंटर बनवत प्रमाणपत्रे गुणपत्रिका तयार करण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या रंगांचे कागदे शाळा सोडल्याचे गोरे दाखले शिक्के असा ऐवज जप्त केला आहे यापूर्वी या टोळीवर बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते नेवरी ( ता खानापूर )येथे डाक पाल म्हणून नियुक्ती झालेल्या प्रमोद आमनणे यांच्या कागदपत्राचे पडताळणी करत असताना त्यांनी दिलेल्या दहावीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे पडताळणीत आढळून आले यामुळे याप्रकरणी हमने यांच्या विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे...

Post a Comment

0 Comments