Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पूर्ववैमस्यातून एका तरुणाचा पाठलाग करून खून.

 पूर्ववैमस्यातून एका तरुणाचा पाठलाग करून खून.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर प्रतिनिधी

रोहन कांबळे 

------------------------------

आज कोल्हापूर मध्ये दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पूर्ववैमस्यातून संभाजी नगर परिसरात सात ते आठ जणांनी पाठलाग करून धारदार शस्त्राने एका तरुणाचा खून केला.मृत तरुणांचे नाव सुजल बाबासो कांबळे असून तो वारे वसाहत येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होता.

घटनास्थळी शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके,जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे पोलिस फौज फाट्यासह घटनास्थळी उपस्थित होते. पोलिसांकडून पंचनामा करून सुजल याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिपीआर रुग्णालयात न्हेण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments