नगरसेविका मीरा संतोष च-हाटे यांच्या प्रयत्नाला यश.
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड.प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
---------------------------------
प्रभाग क्रमांक सहा मध्ये तीस लक्ष रुपयाची सौर ऊर्जेचे लाईट लावण्यात आले.
......येथील प्रभाग क्रमाक सहा मध्ये आंबेडकर नगर रोहिदास नगर मध्ये लाईन गेल्यानंतर या गल्ल्यांमध्ये अंधार राहायचा त्यामुळे या भागातील नागरिकांची हायमॉक्स बसवण्यासाठी मागणी होती ती पूर्ण करण्यात आली रोहिदास नगर व आंबेडकर नगर मध्ये एकूण 14 हायमॉक्स बसवण्यात आले या भागांमधील लाईट गेल्यानंतर ऊजेड राहिन त्यामुळे हायमॉक्स लावण्यात आले त्याचा ऊजेड पाहून एका प्रकारे या भागातील नागरिकांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण झाले या भागामध्ये साधी लाईनची व्यवस्था नव्हती ती पण पूर्ण करण्यात आली व राहिलेल्या भागांमध्ये हायमोक्स लावण्यात येणार आहे लवकरच जेणेकरून नागरिकांना लाईट गेल्यावर लाईनीची आठवण नाही येणार गल्ली बोळी मध्ये उजेळ राहील व नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही व गल्लीमध्ये अंगणामध्ये फेरफटका किंवा लहान बाळाना लाईनच्या उजव्यामुळे फिरता येईल नागरिकांना त्रास होणार नाही खूप दिवसापासून या नागरिकांची मागणी होती की नेहमी या भागातील लाईन जाते व आम्हाला अंधारात राहावा लागतो त्याच्यामुळे काहीतरी सुविधा करा लाईन गेल्यानंतर आम्हाला उजेडाची व्यवस्था करावी त्याचीच दखल घेत सौर ऊर्जेची लाईट लावण्यात आले नगरसेविका मीरा संतोष च-हाटे त्यांनी दखल घेतली व डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर रोहिदास नगर या भागामध्ये एकूण 14 हायमॉक्स बसवण्यात आले व या नागरिकांना अंधारापासून मुक्त केले त्यामुळे या भागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसले
प्रतिक्रिया
रविदास नगर डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर हा भाग दलित वस्ती मध्ये येतो या भागामध्ये नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता त्यामुळे नगर सेविका मीरा चऱ्हाटे यांची मागणी होती या भागा मध्ये सौर ऊर्जेचे लाईट लावण्यात यावे शासन दरबारी मागणी केली व वीस लाख रुपये मंजूर केले व या भागामध्ये 14 सौर ऊर्जेचे लाईट लावण्यात आले
मुख्याधिकारी तथा प्रशासक
सतीश शेवदा
प्रतिक्रिया
प्रभाग क्रमांक सहा मध्ये कित्येक वर्षापासून या नागरिकांची मागणी होती की आम्हाला अंधारापासून मुक्त करावं आम्हाला सौर ऊर्जेचे लाईट लावून देण्यात यावे याकरिता शासन दरबारी याचा पाठपुरावा केला व रोहिदास नगर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या भागामध्ये सौर ऊर्जेची 14 लाईट लावण्यात आली तिच्यासाठी वीस लाख रुपये खर्च आला व तसेच मागासवर्गीय समशान भूमी मध्ये सात हायमॅक्स लाईट लावण्यात आले याच्यासाठी दहा लाख रुपये खर्च आला व प्रभाग सहा मध्ये आणखीन काही भागांमध्ये सौर ऊर्जेचे लाईट लावण्यात येणार आहेत
मा आरोग्य व शिक्षण सभापती तथा पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेविका
सौ मिरा संतोष च-हाटे
नगरपरिषद रिसोड
0 Comments