Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता.

 निधन वार्ता.

सांगली  गवळी गल्ली येथील रहिवासी उमा बबन डोंगरे वय 58 यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले व मुलगी असा परिवार असून सांगली मनपा पाणीपुरवठा विभागा मधून सेवानिवृत्त झालेले बबन नागनाथ डोंगरे यांच्या त्या पत्नी होत्या.

Post a Comment

0 Comments