तापमान व पाऊसमान यांचा नैसर्गिक समतोल राखण्याकरिता वृक्षारोपणाची नितांत.
तापमान व पाऊसमान यांचा नैसर्गिक समतोल राखण्याकरिता वृक्षारोपणाची नितांत.
------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
------------------------------------
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुरगूड येथे शिवप्रेमी युवकांनी वृक्षारोपण केले.
तापमान व पाऊसमान यांचा नैसर्गिक समतोल राखण्याकरिता वृक्षारोपणाची नितांत गरज आहे असे मत मुरगूड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांनी यावेळी व्यक्त केले.त्यांच्या व महिला पोलिस निरीक्षक प्रियांका वाकळे यांच्या हस्ते पोलिस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पोलीस अमलदार,प्रशांत गोजारे,संदीप ढेकळे,संदीप लाड,अमर कुंभार,वृक्ष मित्र गजानन पाटील (यमगे) यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिव भक्त सर्जेराव भाट व जगदीश गुरव यांनी या साठी पुढाकार घेतला.
Comments
Post a Comment