भारत माध्यमिक कन्या शाळेची विद्यार्थिनी कु. पूनम गरकळ हिचा सत्कार.
भारत माध्यमिक कन्या शाळेची विद्यार्थिनी कु. पूनम गरकळ हिचा सत्कार.
------------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजित ठाकूर
------------------------------------
रिसोड येथील भारत माध्यमिक कन्या शाळेची विद्यार्थिनी कु. पूनम केशव गरकळ हिला इयत्ता दहावीच्या परीक्षेत विषयानुसार मराठी 85,हिंदी संस्कृत 95,इंग्रजी 88, गणित 98, विज्ञान 95 समाजशास्त्र 90 असे मार्क्स प्राप्त केले असून 500 पैकी 466 मार्क्स मिळवीत 93.20 टक्के गुण पटकावून प्रथम श्रेणी येण्याचा मान मिळविला आहे.दी. आर्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. खासदार अनंतरावजी देशमुख, संस्थेच्या संचालिका सौ. जयश्रीताई अनंतराव देशमुख, शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषाताई देशमुख यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन कु. पूनम केशव गरकळ हिचा सत्कार करण्यात आला.यावेळी शाळेतील विद्यार्थिनी,सर्व शिक्षक - शिक्षिका, कर्मचारी वृंद उपस्थित होते.
Comments
Post a Comment