Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुदाळ तिट्टा रस्ता व गटाचे काम येत्या आठ दिवसाच्या आत चालून केल्यास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला काळे फसणार भुदरगड तालुका मनसे अध्यक्ष अशोक पाटील

 मुदाळ तिट्टा रस्ता व गटाचे काम येत्या आठ दिवसाच्या आत चालून केल्यास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला काळे फसणार    भुदरगड तालुका मनसे अध्यक्ष अशोक पाटील.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

विजय बकरे

----------------------------

भुदरगड तालुक्यातील मुदाळ तिट्टा येथे सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याचे काम पूर्ण केले केलं नसून तसेच गटारी सुद्धा केले नसल्यानपावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून अपघात होण्याचे प्रमाण वाढत जाणार असल्याने याला सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार असणार आहे तरी भुदरगड येथील सार्वजनिक बांधकाम  खात्याने तातडीने पाऊस चालू होण्यापूर्वी रस्ता व गटारीची कामे येत्या आठ दिवसाच्या काम चालू नाही केल्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला काळे पासून आंदोलन केले जाणार असल्याचा इशाराचे निवेदन  भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी शिष्टमंडळामार्फत एका निवेद्वारे भुदरगड उपअभियंता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहे

त्या शिष्ट मंडळात बाळासो शेवाळे दत्तात्रय पाटील चंद्रकांत पाटील हे होते

Post a Comment

0 Comments