Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना (ठाकरे गट )यांचा ५८ वा वर्धापन दिन उस्ताहात साजरा.

 शिवसेना (ठाकरे गट )यांचा ५८ वा वर्धापन दिन उस्ताहात साजरा.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर प्रतिनिधी

रोहन कांबळे

------------------------------

 शिवसेना ठाकरे गट यांचा ५८ वा वर्धापन दिन कोल्हापूर युवासेनेच्या वतीने सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शिवसेनेची संघर्ष मशाल

 गेली ५८ वर्षे महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या कल्याणासाठी पेटत आहे. याच खऱ्या शिवसेनेचा आज वर्धापन दिन. म्हणूनच या पवित्रदिनी कोल्हापूर युवासेनेच्या पदाधिकारी यांनी वीटभट्टी कामगार यांच्या अत्यंत गरीब मुलांसोबत त्यांना विविध खाऊ आणि भेट वस्तू देऊन तावडे हॉटेल येथील वीटभट्टी परिसरात साजरा केला. यावेळी सर्वांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, शहर युवाअधिकारी संतोष कांदेकर, योगेंद्र माने, शहर समन्व्यक बंडा लोंढे, चैतन्य देशपांडे, शहर चिटणीस प्रथमेश देशिंगे, अक्षय घाटगे, उपशहर युवा अधिकारी अभिषेक दाबाडे,लतीफ शेख, युवसैनिक वैभव पाटील, विराज जांभळे, गणेश सुतार आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments