राधानगरी धरण भरण्यास 17 फूट कमी असून धरण 66.71. टक्के% भरले व गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी 6 94 मिलिमीटर पाऊस जास्त.

 राधानगरी धरण भरण्यास 17  फूट कमी असून धरण 66.71. टक्के% भरले व गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी 6 94 मिलिमीटर  पाऊस जास्त.

---------------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

---------------------------------

राधानगरी धरण परिसरात मुसळधार पावसाने झोडपले असून राधानगरी धरण भरण्यास 17 फूट कमी असून धरण 66. 71% भरले असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 694 मिलिमीटर पाऊस जास्त झाला असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली


याबाबत अधिक माहिती अशी की राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असून धरणाची पाण्याची पातळी 327. 35 फुट पाणीसाठा  5559. 71 दशलक्ष घनफूट असून धरण ६६.७१% भरले आहे तर आज सकाळी सहा पर्यंतचा पाऊस 163 मिलिमीटर तर एक जून 19 जुलै अखेर 20 49 मिलीमीटर झाला आहे व विद्युत गृह चौदाशे कयुसेक्सपाणी सोडण्यात आले आहे गेल्या वर्षी 19 जुलै रोजी एकूण पाऊस 1355 मिलिमीटर झाला होता राधानगरी धरण भरण्यास 17 फूट कमी असून  गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी 6 94 मिलिमीटर पाऊस जास्त झाला असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली असून  पावसाचे प्रमाण वाढत असल्याने नदीच्या पात्रामध्ये पाण्याची वाढ होत असल्याने, नदीकडच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान पाटबंधारे खात्याकडून करण्यात येत आहे

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.