Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कुपवाड मधील जिल्हा परिषद मुलींची शाळा नं 2 च्या मुलींना पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने वह्या वाटप.

कुपवाड मधील जिल्हा परिषद मुलींची शाळा नं 2 च्या मुलींना पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने वह्या वाटप. 

-----------------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम 

-----------------------------------------

जिल्हा परिषद शाळा कुपवाड येथे पृथ्वीराज पाटील फाउंडेशन च्या वतीने वही वाटप कार्यक्रम घेण्यात आला. 

एम. आय .डी .सी. पोलीस ठाणे, कोपर्डी नूतन सहा पोलीस निरीक्षक मा. दीपक भांडवलकर साहेब यांच्या हस्ते शाळेतील मुलींना वयाचे वाटप करण्यात आले. 

यावेळी बोलताना पृथ्वीराज फाउंडेशनच्या वतीने सांगलीसह इतर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमधील चालू असलेल्या वही वाटप कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. 

यावेळी कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनित धोत्रे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मंगसुळे, शिकंदर मुल्ला, अमोल कदम, बाले खान मगदूम, भिमगोंडा पाटील, केंद्रप्रमुख शशिकांत माने, मुख्याध्यापक अशोक परीट, अन्सर तांबोळी, बाळू गायकवाड, सुरेश पवार, सौ. मनीषा शिंदे, सौ .वर्ष घुनगीकर, सौ .अस्मिता भोकरे, यांच्यासह नागरिक, पालक उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments