Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गडमुडशिंगी केंद्रीय प्राथमिक प्राथमिक शाळेत वह्यांचे वाटप.

 गडमुडशिंगी केंद्रीय प्राथमिक प्राथमिक शाळेत वह्यांचे वाटप.

-----------------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

सांगवडे प्रतिनिधी 

विजय कांबळे

-----------------------------------------------

सांगवडे प्रतिनिधी/-  जिल्ह्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अविरतपणे काम करणारे लोकनेते आमदार सतेज उर्फ बंटी. डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्यांचे वाटप केंद्रीय प्राथमिक शाळा व विद्यामंदिर शाहूनगर येथे वाटप करण्यात आले.

   यावेळी प्रमुख उपस्थिती करवीरचे मा.सभापती प्रदीप झांबरे,मा.चेअरमन संजय पाटील, शेतकरी संघ संचालक आनंद बनकर,अरविंद शिरगावे,सचिन पाटील, संतोष कांबळे, राहुल गिरुले होते...

   तसेच कार्यक्रमाच्या वेळी गटनेते ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील, विनोद सोनुले, दत्ता नेर्ले,यांनी आपले मनोगत व्यक्त केले....

   कार्यक्रमाला उपस्थित. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, सुर्वे सर, कोळेकर मॅडम, ग्रामपंचायत सदस्य  राहुल सूर्यवंशी, अजित नेरले, संजय सकटे, मयूर सोनुले, अमित पाटील, सुकुमार देशमुख, बाळासो कांबळे, प्रमोद माळी,किसन ठमके, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments