गेले तीन महिने सांगली मिरज रोडवर जिल्हा परिषदेचे जुने बांधकाम फोडलेले दगड माती वीट हे रस्त्याकडेला.

 गेले तीन महिने सांगली मिरज रोडवर जिल्हा परिषदेचे जुने बांधकाम फोडलेले दगड माती वीट हे रस्त्याकडेला.

------------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम

------------------------------------

सांगली मिरज रोडवरील सांगली जिल्हा परिषद समोर गेले 3 महिने झाले जिल्हा परिषदेच्या आवारातील बांधकाम करताना जुन्या इमारतीचा दगड ,माती ,वीट, कचरा मोठ्या प्रमाणावर रोड वरती टाकला आह. त्यामुळे पाऊस पडला की या ठिकाणी तळे एका बाजूला झुडपांची साम्राज्य वाढले आहे. तीन महिने झाले हा बांधकामाचा कचरा का टाकण्यात आलाय. याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष करण्याचे कारण काय. 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दररोज याच रस्त्याने येत जा करत असतात.

 त्यानंतरही दिसत नाही का. असा सवाल रस्त्याने एकदा करणारे सर्व नागरिकांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. 

त्यांनी या गोष्टीकडे का दुर्लक्ष केले आहे सदर रोड वरती मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हा कचरा टाकल्यामुळे अपघात होण्याचे दाट शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे कित्येक अधिकारी रस्त्याचा वापर करत असतात. त्यांना याचे गांभीर्य का नाही. 

सदर गेट वरती लागून झुडपांचे साम्राज्य झाले तरी या गोष्टींची गंभीर दखल घेऊन रोड वरती टाकलेल्या या कचऱ्याचे लवकरात लवकर विल्हेवाट लावावे अशी मागणी सर्वसामान्य लोक व दररोज त्या रोडवरून फिरणारे सर्वसामान्य जनता..

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.