बहुजन पँथर सेनेच्या दुसऱ्या वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
बहुजन पँथर सेनेच्या दुसऱ्या वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
-----------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
-----------------------------------
बहुजन पँथर सेनेचा दुसरा वर्धापन दिन अतिशय मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे.
बहुजन पँथर नाही सामाजिक संस्था या संस्थेला चालू करून अवघे दोन वर्षे झाले या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये बहुजन पँथर सेनेचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आले होते त्याच पद्धतीने मोर्चा आंदोलन अन्याय अत्याचार भ्रष्टाचार या सर्व विषयावर पूर्ण महाराष्ट्रात काम करते या निमित्ताने काल दि. 24 जुलै 2024 रोजी इचलकरंजी येथे बहुजन पंचायत सेनेच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे नियोजन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व व बहुजन पँथर सेनेचा कार्यक्रमाची सुरुवात इचलकरंजी तील महापुरुषांना अभिवादन देऊन तेथून रेल्वे काढण्यात आले व त्यानंतर प्रबोधनी हॉटेलमध्ये महापुरुषांचे फोटो पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यामध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा निवडी सत्कार समारंभ व व्याख्यान घेण्यात आले. त्यावेळी बहुजन पँथर सेनेतील उपस्थित मान्यवर व संघटनेतील पदाधिकारी पूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित जिल्ह्यातून उपस्थित राहिले कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय श्री शाहीर शेख सर यांनी संघटनेच्या कामाबद्दल कौतुक केले व मार्गदर्शन केले..
Comments
Post a Comment