बी न्युज चे किरण मस्कर पन्हाळा प्रेस क्लबचे अध्यक्ष.
बी न्युज चे किरण मस्कर पन्हाळा प्रेस क्लबचे अध्यक्ष.
---------------------------------
शाहुवाडी तालुका प्रतिनीधी
आनंदा तेलवणकर
---------------------------------
पन्हाळा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा दैनिक राष्ट्रगीत व बी न्युजचे प्रतिनिधी किरण मस्कर यांची सर्वानुमते अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली.
ही निवड पण प्रेस क्लब कार्यालयामध्ये करण्यात आली असून अध्यक्षपदासाठी सुरज चौगुले यांनी नाव सुचवले तर आनंदा तेलवणकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी पत्रकार सुरज चौगुले (एस न्यूज) झाकीर ममुजावर (दैनिक महानकार्य) सुरेश पाटील (दैनिक पुण्यनगरी) युवराज सावंत (साप्ताहिक कोल्हापूर टाइम्स) सुदर्शन पाटील (एस पी नाईन मराठी न्यूज) उत्तम पाटील (दैनिक लोकमत) आनंदा तेलवणकर (दैनिक प्राप्ती व फ्रन्ट लाईन न्युज महाराष्ट्र) छायाचित्रकार अभिजीत कुंभार उपस्थित होते .
Comments
Post a Comment