Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सांगली: पावसाचा जोर मंदावला, चांदोली धरण निम्म्यावर.

 सांगली: पावसाचा जोर मंदावला, चांदोली धरण निम्म्यावर. 

----------------------------------------

मिरज तालुका  प्रतिनिधी

 राजू कदम 

----------------------------------------

पश्चिम घाटासह सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असला तरी चांदोली धरण 50 टक्के भरले असून धरणात 17.29 टी. एम. सी. पाणीसाठा झाला असल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात आले धरणाची साठवण क्षमता 34. 40 टी. एम. सी .आहे.

कर्नाटकातील अलमट्टी धरणात 71.39. टी . एम. सी. पाणीसाठा झाला असून क्षमतेच्या 58% भरले धरणात 78 हजार 668 क्युसेक प्रति सेकंद पाण्याची आवक आहे.

सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.8 मि.मि. पावसाची नोंद झाली असून. आटपाडी तालुक्यातील सर्वाधिक पावसाचे नोंद 16.1 मि .मि.झाले आहे.

Post a Comment

0 Comments