कलानगर मध्ये मातोश्री परीसरात बॅनर बाजी.यशवंत खोपकर..

 कलानगर मध्ये मातोश्री परीसरात बॅनर बाजी.यशवंत खोपकर..

मा मुख्यमंत्री.उध्दव ठाकरे यांच्या 27 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कलानगर मध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली,एक हात कर्तव्याचा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे च होणार ,विधानसभेवर भगवाच फडकणार अशी बॅनर बाजी करतांना तळागाळातील कार्यकर्ते दिसत आहे

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.