सांगली: पोलिसाच्या झडाझडतीत साठ गुन्हेगारावर कारवाई.
सांगली: पोलिसाच्या झडाझडतीत साठ गुन्हेगारावर कारवाई.
-----------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
-----------------------------------
सांगली: जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनी गुन्हेगाराच्या घेतलेल्या झाडाझडतीत फरार, विविध गुन्ह्यात हवे असलेले. आणि अजामीनपात्र वॉरंट घेण्यास टाळणाऱ्या साठ आरोपींच्या वर कारवाई करण्यात आली. तर 151 वाहन चालकावर कारवाई करत एक लाख 40 हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक संदीप
घुगे यांच्या आदेशान्वये सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये काल रात्री 11 वाजल्यापासून आज पहाटे तीन वाजेपर्यंत. नाकाबंदी, कोंबिंग व ऑल आऊट ऑपरेशन चे आयोजन करण्यात आले होते. सदर कारवाई दरम्यान आर्मी अॅक्ट , नुसार करण्यात आली,
पाहिजे व फरारी आरोपी अजामीनपात्र वॉरट, तडीपार आरोपीवर कारवाई. रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी करण्यात आली.
Comments
Post a Comment