शिंदेमळा रेल्वे फुलांमध्ये स्ट्रीट लाईट बसवा महापालिकेचे ॲम्बेसेडर दीपक चव्हाण यांची महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडे मागणी.

 शिंदेमळा रेल्वे फुलांमध्ये स्ट्रीट लाईट  बसवा महापालिकेचे  ॲम्बेसेडर  दीपक चव्हाण यांची महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडे मागणी. 

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड  प्रतिनिधी

 राजू कदम 

-----------------------------------

सांगलीतून शिंदे मळा कडे जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली स्टेट बसवा अशी मागणी महापालिकेचे ब्रँड अँम्बेसेडर दीपक चव्हाण यांची महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडे केली आहे आज दीपक चव्हाण यांनी महापालिका प्रशासन आणि सांगली रेल्वे स्थान प्रबंध यांची भेट घेऊन त्याबाबतचे निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की सांगली रेल्वे स्थानक शेजारी संजय नगर कडे जाणाऱ्या अंडरपास ब्रिजमध्ये रात्रीच्या सुमारास अंधार असतो अगोदर या फुलाचे लांबी कमी होती त्यामुळे स्टेट लाईटची आवश्यकता नव्हती मात्र आत्ता पुलाची पूर्व पश्चिम लांबी वाढली आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी पुलाखाली अंधार असतो रात्रीच्या वेळी वाहनाची संख्या कमी असली तरी महिला आणि मजूर वर्ग रात्रीच्या सुमारास या पुलाखालून अंधारातून येत राहतात अंधाराचा फायदा घेऊन अनेक गैरप्रकार घडण्याचे शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे माझ्या निवेदनाची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे अंडरपास फुलाच्या आतील दोन्ही बाजूस रात्रीच्या वेळेस स्ट्रीट लाईट लावून गैरसोय दूर करण्याची मागणी या निवेदनात दीपक चव्हाण यांनी केले आहे...

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.