मुलीची छेड काढल्याप्रकरणी पिरळ येथील युवकांवर गुन्हा दाखल.

 मुलीची छेड काढल्याप्रकरणी पिरळ येथील युवकांवर गुन्हा दाखल.

--------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

--------------------------

राधानगरी तालुक्यातील अकनुर येथील एका अल्पवयीन मुलीस छेडछाड केल्याप्रकरणी पिरळ येथील वसीम रमजान महात या युवकावर गुन्हा दाखल केला असून त्यास राधानगरी पोलिसांनी अटक करून मा न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली


या बाबत राधानगरी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की पिरळ येथील वसीम रमजान महात हा युवक  कामानिमित्त  अकनुर येथे गेला असताना अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली तात्काळ  राधानगरी पोलिसांनी पिरळ येथील वसीम रमजान महात या युवकास भा द वि 216/2024 बी एन एस कायदा कलम 78/79 पोक्सो कलम 12 प्रमाणे गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली व वसीम महात याला राधानगरी न्यालयामध्ये हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात  आली आहे याप्रकरणी अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पालेकर या करीत आहेत

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.