Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे नरवीर शिवा काशिद पुण्यतिथी निमित्त पन्हाळा पोलीस निरीक्षक मा. नागेश म्हात्रे साहेब यांना पत्रिका देताना सर्व पदाधिकारी.

 महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे नरवीर शिवा काशिद पुण्यतिथी निमित्त पन्हाळा पोलीस निरीक्षक मा. नागेश म्हात्रे साहेब यांना पत्रिका देताना सर्व पदाधिकारी.

-----------------------------

पन्हाळा प्रतिनिधी 

 आशिष पाटील

-----------------------------

आज दि 10/2024 रोजी पन्हाळा येथे नरवीर शिवा काशिद पुण्यतिथी निमित्त पन्हाळा पोलीस स्टेशन येथे पीआय श्री नागेश म्हात्रे साहेब यांना नरवीर शिवा काशीद पुण्यतिथीच्या कार्यक्रमाची पत्रिका देताना महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा कोल्हापूर संपर्कप्रमुख श्री विजय संकपाळ उपस्थित पन्हाळा तालुका अध्यक्ष श्री संजय रोकडे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख श्री दगडू काशीद जिल्हा संघटक श्री सरदार झेंडे जिल्हा सरचिटणीस संवर्धन कमिटी उपाध्यक्ष श्री मयूर रोकडे*

Post a Comment

0 Comments