विठ्ठल, पंथी संप्रदायिका भजनी मंडळ यांच्या वतीने फुलेवाडी ते पंढरपूर आषाढी पायी दिंडी रवाना

 विठ्ठल, पंथी संप्रदायिका भजनी मंडळ यांच्या वतीने फुलेवाडी ते पंढरपूर आषाढी पायी दिंडी रवाना.

------------------------- 

कोल्हापूर प्रतिनिधी

 विजय बकरे

------------------------- 

कोल्हापूर येथील , विठ्ठल पंथी सांप्रदायिका भजनी मंडळ फुलेवाडी यांच्यावतीने प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी आषाढी वारीसाठी महिला व पुरुष वारकरी मंडळी भजन व अभंग म्हणत पायी दिंडीसाठी रवाना झाले असून त्यांचा मार्ग अतिग्रे अंकली भोसे शेळकेवाडी जुनोनी वाटबरे मांजरी खडी पंढरपूर अशी पायी दिंडीचा प्रवास असल्याचे दिंडी प्रमुख वारकरी मंडळाचे अध्यक्ष महादेव मेटे व आनंदा डंबे यांनी सांगितले तसेच वरील गावामध्ये पायी दिंडीचा मुक्काम असताना त्या ठिकाणी येथील ग्रामस्थ व वारकरी मंडळी आमच्या दिंडीची व्यवस्था करत असतात असे महादेव मेटे व आनंदा डबे यांनी सांगितले,

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.