मिरजेतील तरुणांकडून पिस्तूल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई.

 मिरजेतील तरुणांकडून पिस्तूल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई.

-----------------------------------

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम 

-----------------------------------

मिरजेतील जनावराच्या बाजाराजवळ पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या जावेद जाकीर शेख वय ( 30 रा हदगाव नगर मिरज) 

याला स्थानिक गुन्हे विभागाकडून अटक करण्यात आले असून त्याच्याकडे असलेले देशी बनावटीचे 50 हजाराचे पिस्तूल व दोन जिवंत काढत असे पोलिसांनी जप्त केले आहे. 

पोलिसांकडून अधिक मिळालेली माहिती अशी की स्थानिक गणेश अन्वेषण विभागाकडील सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक बाजारात राऊंड मारत असताना पोलिसांना मिरजेतील जनावर बाजारात एक जण पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याचे ठोस माहिती मिळाली त्यानुसार पथकांनी सापळा रचला. 

थोड्याच वेळेत आरोपी जनावराच्या बाजाराच्या जवळ येऊन थांबला त्याचे हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी स्वतःचे जावेद शेख असे नाव सांगितले. त्याचे कसून चौकशी केले असता कमरेला अडकवलेले देशी बनावटीचे पिस्तूल मॅक्झिनचा आढळले त्यासोबत दोन जिवंत काढत असे देखील आढळून आले त्याच्याकडे पिस्तूल बांधण्याचा परवाना देखील नव्हता त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केले पोलीस कर्मचारी अभिजीत ठाणेकर यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिरण्यात देऊन जावेद शेख याला गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात दिले... सदरची कारवाई सहाय्यक फौजदारी अनिल ऐनापुरे तसेच अमोल ऐदाळे सचिन धोत्रे कुबेर खोत अरुण पाटील अनंत कुडाळकर इम्रान मुल्ला संकेत मगदूम विनायक सुतार सुनील जाधव सुरेश थोरात श्रीधर बागडे विवेक साळुंखे अजय पाटील यांच्या पथकाने केली आहे पुढील अधिक तपास गांधी चौक पोलीस करीत आहे....

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.