कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक भांडवलकर गावात नवीन कायदा बद्दल जनजागृती व आडवा बैठक आयोजित करण्यात आले होते.

 कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक भांडवलकर गावात नवीन कायदा बद्दल जनजागृती व आडवा बैठक आयोजित करण्यात आले होते.

 ----------------------------------------

मिरज कुपवाड प्रतिनिधी

 राजू कदम 

 ----------------------------------------

बमणोली दि 3/7/2024 बामनोली कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. दीपक भांडवलकर साहेब यांनी आडवा बैठक घेतले 

बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना कुपवाड ठाण्याचे प्रभारी दीपक भांडवलकर म्हणाले की देशभरात नवे कायदे लागू झाले आहेत कायद्यात झालेले बदल कायद्याची ओळख नवीन कायद्याबद्दल लोकांना जनजागृती झाली पाहिजे गावातील काही अडचणी समस्या तक्रार असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा असे आव्हान देखील गावकऱ्यांना केले आहे. 


तसेच जनजागृती कार्यक्रम दरम्यान बामनोली ग्रामपंचायत तर्फे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांचा सत्कार करण्यात आला. 

सत्कार समारंभ बामनोली ग्रामपंचायत सरपंच गीता ताई चिंचकर, माझी तंटामुक्त अध्यक्ष बामनोली सुभाष अण्णा चिंचकर, उपसरपंच विष्णू लोटे, यांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले, त्यावेळी माजी सरपंच सवाराम शंकर माजी सरपंच विद्यमान सदस्य राजेश सनई माजी उपसरपंच विद्यमान सदस्य प्रकाश भटूकडे ग्रामपंचायत सदस्य भीमराव रुपनर संतोष सरगर पोलीस पाटील शिवाजी चिरमुरे तंटामुक्ती अध्यक्ष चेतनावटी ग्रामपंचायत सदस्य मालन गायकवाड सुनील पाटील बळीराम जाधव दादा फोंडे संतोष दळवी बाबुराव शंकर सतीश शंकर आदी मान्यवर उपस्थित होते....

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.