निधन वार्ता.
निधन वार्ता.
बहिरेश्वर,(ता.करवीर) येथील श्री खालचा मसोबा देवाचे पुजारी धोंडीराम संतू पाटील यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
ते रामचंद्र बचाटे, श्री कृष्ण दुध व श्री कोटेश्वर सेवा संस्थेचे माजी संचालक रघुनाथ बचाटे,रयत सेवा कृषी उद्योग संघाचे सुपरवायझर बाबासाहेब बचाटे तसेच चित्रपट कवी, गीतकार बी.अनिल यांचे वडील होत.ते सुरुवातीच्या काळातील श्री कोटेश्वर सेवा संस्थेचे संचालक होते.
त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली,सुना, नातवंडे,असा परिवार आहे.
Comments
Post a Comment