राधानगरीचे तहसीलदार कार्यालय अन्यत्र हलवू नका, न्यथा जन आंदोलन करू विलास रणदिवे.

 राधानगरीचे तहसीलदार कार्यालय अन्यत्र हलवू नका, न्यथा जन आंदोलन करू विलास रणदिवे.

------------------------------------

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

------------------------------------

राधानगरी येथील तहसीलदार कार्यालय अन्यत्र हलवूनही यासाठी जन आंदोलन उभा करावा लागेल असा इशारा एका निवेदनाद्वारे राधानगरीच्या तहसीलदार यांना देण्यात आला असल्याची माहिती राधानगरी तालुका भाजपचे अध्यक्ष विलास रणदिवे यांनी दिली


या बाबत माहिती अशी की राधानगरी येथे तालुका च्या ठिकाणी असणारे तहसीलदार कार्यालयाची इमारत जुनी असल्याने ती इमारत नवीन करण्यात येणार असल्याने तहसीलदार कार्यालय हत्ती महाल हिरा हॉटेल अन्य ठिकाणी हालवणार असल्याने ते तहसीलदार कार्यालय राधानगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी घेऊन सहकार्य करावे व तालुक्यात कामासाठी येणाऱ्या लोकांना ते फायदेशीर होईल हा उद्देश ठेवून राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी जिल्हाधिकारी कळवून तालुक्याच्या लोकांची गैरसोय दूर करावी व सहकार्य करावे अन्यथा अन्य ठिकाणी नेल्यास राधानगरी तालुका भाजपच्या वतीने जन आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा एका निवेद्वारे तहसीलदार यांना शिष्टमंडळमार्फत देण्यात आला आहे 

या शिष्टमंडळात भाजपचे संभाजी आरडे विलास रणदिवे सुभाष जाधव रवीस पाटील, बी एस पाटील मानसिंग पाटील लहू जरग, संतोष कातीवले प्रकाश चव्हाण इत्यादी भाजपचे कार्यकर्ते हजर होते

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.