Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिवम परिवार कौलवच्या वतीने स्मशानभूमी आणि परिसर स्वच्छतेचा उपक्रम.

 शिवम परिवार कौलवच्या वतीने स्मशानभूमी आणि परिसर स्वच्छतेचा उपक्रम.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कौलव  प्रतिनिधी

संदीप कालिकते

--------------------------------

      ‌‌शिवम प्रतिष्ठान घारेवाडी (कराड)च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त,शिवम परिवार कौलव ता राधानगरी येथे शिवम साधकांच्या वतीने स्मशानभूमीची आणि तेथील परिसराची स्वच्छता करण्यात आली यावेळी शिवम साधक के डी पाटील, युवराज पाटील, विनायक पाटील, प्रदीप पाटील, निरंजन पाटील आदींसह शिवम साधक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments