व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने विविध मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन.

 व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने विविध मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड. प्रतिनिधी 

रणजीत सिंह ठाकुर 

-------------------------------------

दैनिक के साप्ताहिके न्यूज चैनल न्यूज पोर्टल युट्युब पोर्टल अशा विविध मागण्यासाठी आज व्हाईस ऑफ मीडिया रिसोड तालुक्याच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले.

दैनिके साप्ताहिके न्यूज चैनल न्यूज पोर्टल युट्युब पोर्टल विविध मागण्याकरिता आज राज्यभर आंदोलन करण्यात आले असून त्या अनुषंगाने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही जाहिरातीचे वितरण व्हावे साप्ताहिक वृत्तपत्राची द्विवार्षिक पडताळणी पाच वर्षात करावी साप्ताहिक वृत्तपत्राच्या जाहिरातीचे दरवाढ करावी आधी स्वीकृती धारक पत्रकारांना एसटी महामंडळामध्ये परिवारासह सवलत देण्यात यावी रेल्वे प्रवासासाठी आधी स्वीकृत धारकांना पुन्हा सवलत सुरू करण्यात यावी पत्रकारांसाठी आरोग्य विमा व मोफत मध्ये उपचारांची सवलत देण्यात यावी कारण या कडून नवीन नियमावलीनुसार लाजण्यात आलेल्या ज्याच्याकडे रद्द कराव्यात दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांना विशेष प्रसिद्धीच्या जाहिराती देण्यात याव्या सर्व दर्शनी जाहिरातीचा आकार 800 cm² करण्यात यावा आधी स्वीकृतीच्या ज्याचक अंडी रद्द करण्यात याव्या कोरोना पासून बंद करण्यात आलेली रेल्वे पूरबसातील सवलत पूर्ववत सुरू करण्यात यावी न्यूज प्रिंट वरील जीएसटी ची अट रद्द करण्यात यावी सर्व साप्ताहिकांना शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या जाहिराती देण्यात यावा अशा विविध मागण्यासाठी आज व्हॉइस ऑफ मीडिया रिसोड तालुक्याच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले असून रिसोड येथील तहसील कार्यालयात समोर देखील हे आंदोलन करून निवेदन देण्यात आले आहे प्रसंगी राज्य संघटक संतोष चराटे, जिल्हा कार्यकारणी सदस्य विवेकानंद ठाकरे अर्जुन खरात वसंत खडसे शेख अन्सार ताराचंद वर्मा तालुकाध्यक्ष विनोद बोडके तालुका उपाध्यक्ष महादेव घुगे,तालुका सचिव रुपेश बाजड, सुरेश गिरी, नाजीम खान शंकर सदार अमर कानडे,महेश गिरी,महेंद्र महाजन यांच्यासह व्हाईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.