"रिठद गावठाण मधील झुकलेले पोल सरळ करा,"

 "रिठद गावठाण मधील झुकलेले पोल सरळ करा,"

-----------------------------------

 रिसोड प्रतिनिधी

 रणजितसिह ठाकूर 

------------------------------------

रिसोड तालुक्यातील ३३के.व्हि.विद्युत उपकेंद्राचे अंतर्गत रिठद गावालगत 

११ के.व्हि चे पोल खुपचं झुकलेले आहेत ते पोल इतरही पोल घेऊन पडतील त्यामुळे वेळीच दखल घेऊन  विद्युत वितरण कंपनीचे थोड्या दुरुस्ती साठी जास्त नुकसान होईल. त्यामुळे झुकलेले पोल सरळ करण्यात यावे.याबाबतची दखल विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांनी घेऊन गावठाणचा विद्युत पुरवठा खंडित होणार नाही.आणी ग्राहकांना त्रास होणार नाही,याबाबतची दक्षता वेळीच घ्यावी अशी ग्राहक भागवत राव सरनाईक यांनी मागणी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.