काळमवाडी धरणामध्ये निपाणी दोन युवक बुडाले.

 काळमवाडी धरणामध्ये निपाणी दोन युवक बुडाले.

---------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

---------------------------------------------


काळामवाडी धरण पाहण्यासाठी आलेल्या निपाणी च्या दोन युवकांचा काळामवाडी धरणामध्ये पाय घसरून बुडाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की निपाणी होऊन तेरा युवक काळामवाडी धरून पाहण्यासाठी आज सकाळी आले होते त्यावेळी त्यामधील गणेश चंद्रकांत कदम वर्ष अठरा व गाडीचा ड्रायव्हर प्रतीक पाटील वर्षे 22 हे दोघेजण धरणाच्या कालव्यामध्ये  असणाऱ्या पाण्यामध्ये गेले असताना त्या दोघांचा पाय घसरून पडून बुडाले आहेत ते दोघे अद्याप सापडला नसून यासंदर्भा रेस्क्यू टीम मागवण्यात आली असून याबाबतची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे व सर्कल ऑफिसर सुंदर जाधव , यांनी दिली

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.